30 वर्षानंतर पुन्हा मांजरी खुर्द ग्रामपंचायत बिनविरोध.......
प्रसिद्ध प्रमुख : अविनाश उंदरे पाटील। प्राध्यापिका : अमित कदम । न्युज नेटवर्क टीम पुणे । आज खऱ्या अर्थाने गावाला गावपण आले पूर्वीची लोक बोलत होते की गाव हे तीस वर्षांपूर्वी गावातील पंचवार्षिक निवडणूक ही बिनविरोध झाली होती आणि आज तब्बल तीस वर्षानंतर पुन्हा एकदा गावातील पंचवार्षिक निवडणूक ही बिनविर…