प्रसिद्ध प्रमुख : अविनाश उंदरे पाटील।
प्राध्यापिका : अमिता कदम ।
न्युज नेटवर्क टीम पुणे ।
पुणे शहर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सरचिटणीस आणि पुणे जिल्हा कामगार सेलच्या सहसचिव सौ.दिपालीताई कवडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हांडेवाडी येथील महिलांना घरगुती व्यवसाय मोफत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी धनश्री ताई यांनी मार्गदर्शन केले, यावेळी अनेक महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
यावेळीश्री.सचिनहांडे,नगरसेवकश्रीयोगेश(बापू)ससाणे, शैलेश कवडे, मयूर विरकर, अमोल भोंगळे, भरत झांबरे, विशाल धारवे, वंदना मोडक,रेखा झेंडे, रायकर ताई, रोहिणी हांडे, सुजाता हांडे,. छाया ताई, तनू जमाझदार , आणि हांडेवाडी विभागातील महिला वर्ग इ.मान्यवर उपस्थित होते.